Kevin Pietersen चे हिंदी मधून भावनिक ट्विट, म्हणाला- ‘मैंने भारत छोड़ दिया हो सकता है, लेकिन...’

अलीकडेच आयपीएल 2021 च्या कमेंटरीसाठी भारतात आलेल्या पीटरसनने आपल्या भारतीय चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

केविन पीटरसन (Photo Credit: Instagram)

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय परदेशी क्रिकेटपटूंपैकी एक केविन पीटरसन (Kevin Pietersen) यांनी हिंदीमध्ये एक ट्विट पोस्ट केले असून भारतातील लोकांच्या हितासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे. अलीकडेच आयपीएल (IPL) 2021 च्या कमेंटरीसाठी भारतात आलेल्या पीटरसनने आपल्या भारतीय चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif