Michael Slater: ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटूची घरगुती हिंसाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता, मानसिक रुग्णालयात 12 महिने उपचारासाठी होणार रवानगी
माजी ऑस्ट्रेलियन कसोटी फलंदाज माइकल स्लेटर यांना मानसिक आरोग्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. स्लेटरवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करण्यात आला होता परंतु सिडनी स्थानिक न्यायालयाने आरोपातूतून निर्दोष मुक्तता केली. पण मॅजिस्ट्रेट रॉस हडसनने स्लेटर यांना 12 महिन्यांच्या उपचार सत्रातून जाण्याचे आदेश दिले.
Michael Slater Domestic Violence Case: सिडनी न्यायालयाने (Sydney Court) मानसिक आरोग्याच्या (Mental Health) कारणास्तव ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माइकल स्लेटर (Michael Slater) यांची घरगुती हिंसाचाराचे (Domestic Violence) आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे, असे ऑस्ट्रेलियन राज्य माध्यमांनी सांगितले. 52 वर्षीय स्लेटर यांना ऑक्टोबरमध्ये पोलिसांनी अटक केली होती आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपानंतर त्याच्या माजी पत्नीचा छळ व धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता.
Former Australia batsman Michael Slater avoided jail on Wednesday after a Sydney court dismissed domestic violence charges against him on mental health grounds, Australian state media reported.
— Sky Sports News (@SkySportsNews) April 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2022 06:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

