माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज Michael Slater यांना अटक, जाणून घ्या काय आहे कारण

ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज माइकल स्लेटर यांनी घरगुती हिंसाचाराच्या घटनेनंतर सिडनीमध्ये अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियन माध्यमांनी बुधवारी दिली. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सांगितले की त्यांनी गेल्या आठवड्यात घरगुती हिंसाचाराच्या घटनेच्या अहवालांचा मंगळवारी तपास सुरू केला होता. स्लेटर यांनी 1993 ते 2001 दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी 74 टेस्ट आणि 42 वनडे सामने खेळले आहेत.

माइकल स्लेटर (Photo Credit: Instagram)

ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज माइकल स्लेटर (Michael Slater) यांनी घरगुती हिंसाचाराच्या  (Domestic Violence) घटनेनंतर सिडनीमध्ये अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियन (Australia) माध्यमांनी बुधवारी दिली. न्यू साउथ वेल्स (NSW) पोलिसांनी सांगितले की त्यांनी गेल्या आठवड्यात घरगुती हिंसाचाराच्या घटनेच्या अहवालांचा मंगळवारी तपास सुरू केला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement