Rohit Sharma Video: विसराळू रोहित शर्मा! नाणेफेकीच्या वेळी जवळच्या खेळाडूचे विसरला नाव, पुढे काय झाले व्हिडिओमध्ये पाहा..

रोहित शर्माने प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल केला आणि यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना वगळले. विराट कोहली आणि रोहित शर्मा सलामी देणार हे स्पष्ट ठरले. मात्र, नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा जवळच्या खेळाडूचे नाव विसरला.

Rohit Sharma Video: विसराळू रोहित शर्मा! नाणेफेकीच्या वेळी जवळच्या खेळाडूचे विसरला नाव, पुढे काय झाले व्हिडिओमध्ये पाहा..

IND vs IRE T20 World Cup 2024: भारतीय क्रिकेट संघ आज न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट इंटरनॅशनल स्टेडियमवर विश्वचषक मोहिमेला सुरुवात केली आहे. रोहित शर्माने प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल केला आणि यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना वगळले. विराट कोहली आणि रोहित शर्मा सलामी देणार हे स्पष्ट ठरले. मात्र, नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा जवळच्या खेळाडूचे नाव विसरला. यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारचे मीम्स शेअर केले जात आहेत.

पाहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2024 10:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).