IND vs IRE T20 WC 2024 Live Score Update: सातवर आयर्लंडला पहिला झटका, अर्शदीपने कर्णधार स्टर्लिंगला केले बाद

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा या आवृत्तीतील हा पहिला सामना आहे आणि रोहित शर्मा आणि कंपनीला या स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे.

Arshdeep Singh (Photo Credit - Twitter)

IND vs IRE: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) आठव्या सामन्यात आज भारताचा सामना अ गटात आयर्लंडशी (IND vs IRE) होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा या आवृत्तीतील हा पहिला सामना आहे आणि रोहित शर्मा आणि कंपनीला या स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे. तथापि, आयर्लंड अपसेट खेचण्यात पटाईत आहे आणि टीम इंडियाला त्यांच्यापासून दूर राहावे लागेल. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजीसाठी करण्यात आलेल्या आयर्लंडला पहिला धक्का लागला आहे. आयर्लंडचा स्कोर 7/1

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now