India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test 2025) 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले ग्राउंड्सवर खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 471 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे आज इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने 6 धावांची आघाडी घेतली. आता दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वाल 4 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 20/1
1ST Test. WICKET! 3.1: Yashasvi Jaiswal 4(11) ct Jamie Smith b Brydon Carse, India 16/1 https://t.co/ExbRAWMeer #ENGvIND #1stTEST
— BCCI (@BCCI) June 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
