How To Watch NED vs ENG 1st ODI 2022 Live Streaming Online in India? भारतीय वेळेनुसार NED vs ENG मॅच तुम्ही कुठे पाहणार, घ्या जाणून

हा सामना दुपारी 02:30 (IST) लाइव्ह टेलिकास्टला सुरू होईल आणि या सामन्याचे अपडेट्स Fancode अॅप आणि cricketaddictor.com वर उपलब्ध असतील.

NED विरुद्ध ENG यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना 17 जून रोजी VRA ग्राउंड, Amstelveen, Netherlands येथे खेळवला जात आहे. हा सामना दुपारी 02:30 (IST) लाइव्ह टेलिकास्टला सुरू होईल आणि या सामन्याचे अपडेट्स Fancode अॅप आणि cricketaddictor.com वर उपलब्ध असतील.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)