Father's Day 2020: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पांड्या बंधू, हार्दिक (Hardik Pandya) व कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांनी आज फादर्स डे (Fathers Day) निमित्त एक खास पोस्ट शेअर केली. टीम इंडियाचे हे स्टार क्रिकेटपटू आजच्या दिवशी आपल्या दिवंगत वडिलांच्या आठवणीने भावून झालेले दिसले.

कृणाल पांड्या

हार्दिक पांड्या

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)