Fastest Ball in IPL 2022: कडक ना! गुजरातच्या ‘या’ धाकड गोलंदाजाने टाकला स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू, हैदराबादच्या उमरान मलिक ला पछाडून काबीज केला No 1 क्रमांक
CSK विरुद्धच्या आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन बॉलने फारसे प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. मात्र, गुजरातचा वेगवान गोलंदाज आतापर्यंत स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू टाकण्यात यशस्वी ठरला. फर्ग्युसनने 153.9 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकला. यापूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा 22 वर्षीय उमरान मलिकने गुजरातविरुद्ध 153 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती.
Fastest Ball in IPL 2022: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्धच्या आयपीएल (IPL) सामन्यात गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) बॉलने फारसे प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. मात्र, गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज आतापर्यंत स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू टाकण्यात यशस्वी ठरला. चेन्नईविरुद्ध लढतीदरम्यान फर्ग्युसनने 153.9 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकला.
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK vs GT 2022 Live
CSK vs GT Live
Fastest ball in IPL 2022
GT vs CSK
GT vs CSK Live
Gujarat Titans
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL 2022 Fastest Ball
Live Breaking News Headlines
Lockie Ferguson
Umran Mali
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल 2022 सर्वात वेगवान चेंडू
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
उमरान माली
गुजरात टायटन्स
चेन्नई सुपर किंग्स
लॉकी फर्ग्युसन
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement