Fastest Ball in IPL 2022: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्धच्या आयपीएल (IPL) सामन्यात गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) बॉलने फारसे प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. मात्र, गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज आतापर्यंत स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू टाकण्यात यशस्वी ठरला. चेन्नईविरुद्ध लढतीदरम्यान फर्ग्युसनने 153.9 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)