Fans Welcome Virat Kohli and Team India With Special Song: अॅडलेड विमानतळावर चाहत्यांनी टीम इंडियाचं केलं भव्य स्वागत; विराट आणि टीम इंडियासाठी गायलं खास गाणं, Watch Video
फॅन्स इंडिया नावाच्या ग्रुपने गाणे गाऊन टीमचे विमानतळावर स्वागत केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, विराट कोहली विमानतळाच्या पायऱ्या उतरत असताना फॅन्स इंडिया ग्रुपमधील एक व्यक्ती त्याच्या स्वागतात गाणे गातो आणि सॅक्सोफोन वाजवतो.
Fans Welcome Virat Kohli and Team India With Special Song: भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 विश्वचषक-2022 च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया अॅडलेडला पोहोचली असून इथे पोहोचताच टीमचे वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. टीम इंडियाच्या चाहत्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे स्वागत केले. चाहत्यांनी केलेलं स्वागत पाहून टीम इंडियाचे खेळाडूही चकित झाले.
फॅन्स इंडिया नावाच्या ग्रुपने गाणे गाऊन टीमचे विमानतळावर स्वागत केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, विराट कोहली विमानतळाच्या पायऱ्या उतरत असताना फॅन्स इंडिया ग्रुपमधील एक व्यक्ती त्याच्या स्वागतात गाणे गातो आणि सॅक्सोफोन वाजवतो.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement