SRH vs RR, IPL 2025 2nd T20 Match Live Scorecard: केकेआर आणि आरसीबी यांच्यातील रोमांचक सामना सुरू, येथे पहा लाईव्ह स्कोअरकार्ड

गेल्या हंगामात हैदराबाद अंतिम फेरीत पोहोचला होता. पण त्यांना कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला. यावेळीही हैदराबादचा संघ खूप मजबूत आहे. दुसरीकडे, राजस्थानला कमी लेखणेही चुकीचे ठरेल. दरम्यान राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

SRH vs RR, IPL 2025 2nd T20 Match Live Scorecard: केकेआर आणि आरसीबी यांच्यातील रोमांचक सामना सुरू, येथे पहा लाईव्ह स्कोअरकार्ड
SRH vs RR (Photo Credit - X)

SRH vs RR, IPL 2025 2nd T20: आज आयपीएल 2025 चा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियान परागच्या हाती आहे. तर, हैदराबादसाठी पॅट कमिन्स ही भूमिका बजावतोय. गेल्या हंगामात हैदराबाद अंतिम फेरीत पोहोचला होता. पण त्यांना कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला. यावेळीही हैदराबादचा संघ खूप मजबूत आहे. दुसरीकडे, राजस्थानला कमी लेखणेही चुकीचे ठरेल. दरम्यान राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड येथे पाहा:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).