IPL चा स्टार भारतीय क्रिकेटर Bipul Sharma ने केली निवृत्तीची घोषणा, देश सोडून अमेरिकेच्या संघात झाला सामील

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात वरिष्ठ खेळाडूंपैकी एक, बिपुल शर्माने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि आता तो USA कडून खेळणार आहे. 2016 मध्ये आयपीएल-विजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य, बिपुल टी-20 लीगमध्ये पंजाब किंग्जकडूनही खेळला. आयपीएलच्या 33 सामन्यांमध्ये 17 विकेट घेणार्‍या बिपुलने 2016 च्या फायनलमध्ये एबी डिव्हिलियर्सची बहुमूल्य विकेट मिळवली होती.

IPL चा स्टार भारतीय क्रिकेटर Bipul Sharma ने केली निवृत्तीची घोषणा, देश सोडून अमेरिकेच्या संघात झाला सामील
माजी आयपीएल विजेता बिपुल शर्मा (Photo Credit: Instagram)

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात वरिष्ठ खेळाडूंपैकी एक बिपुल शर्माने (Bipul Sharma) भारतीय क्रिकेटमधून (Indian Cricket) निवृत्ती जाहीर केली आहे आणि आता तो USA कडून खेळेल. शर्मा यूएसएमध्ये खेळणार असल्याने बिपुल भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकणार नाही. बीसीसीआयच्या (BCCI) नियमानुसार, परदेशी लीगमध्ये भाग घेण्यासाठी खेळाडूला आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipul Sharma (@bipulsharma30)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2021 04:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).