ENGvNZ: न्यूझीलंडचा 8 गडी राखून इंग्लंडवर विजय; तब्बल 22 वर्षांनी घडली किमया

न्यूझीलंडने इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. हा सामना अवघ्या चार दिवसांत संपला

New Zealand (Photo Credits: Twitter)

भारत विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडने मोठा विजय मिळविला आहे. कसोटी मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. हा सामना अवघ्या चार दिवसांत संपला. 1999 नंतर न्यूझीलंडने पहिल्यांदा कसोटी मालिकेत इंग्लंडच्या धरतीवर विजय प्राप्त केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

IND-W vs SA-W Mini Battle: भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील सामन्यात 'या' खेळाडूंमध्ये होणार कडक स्पर्धा; कोण कोणावर मात करेल ते जाणून घ्या

IND-W vs SA-W 5th ODI 2025 Live Streaming: महिला तिरंगी मालिकेतील 5व्या एकदिवसीय सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत रोमांचक लढत; लाईव्ह सामना कधी, कुठे पहाल? जाणून घ्या

IND-W vs SL-W 4th ODI 2025 Mini Battle: श्रीलंका विरुद्ध भारत महिला संघ तिरंगी मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामना; मिनी बॅटलमध्ये 'हे' खेळाडू एकमेकांना ठरू शकतात अडचणीत

IND-W vs SL-W 4th ODI 2025 Live Streaming: तिरंगी मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामना भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेमध्ये होणार; सामन्यापूर्वी स्ट्रीमिंगसह सर्व तपशील जाणून घ्या

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement