Wasim Jaffer Trolls Michael Vaughan: विश्वचषकात अफगाणिस्तानकडून इंग्लंडचा लाजीरवाणा पराभव, वसीम जाफरने ट्विट करत मायकेल वॉनला केले ट्रोल

यानंतर इंग्लंडचा डाव 40.3 षटकांत 215 धावांत गुंडाळला गेला. 2023 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानचा हा पहिला विजय आहे. इंग्लंडचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे.

अफगाणिस्तानने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर इंग्लंडचा पराभव करून 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात पहिला अपसेट निर्माण केला. अफगाणिस्तानने प्रथम खेळून 285 धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडचा डाव 40.3 षटकांत 215 धावांत गुंडाळला गेला. 2023 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानचा हा पहिला विजय आहे. इंग्लंडचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी तीन बळी घेतले. तर मोहम्मद नबीने दोन गडी बाद केले. अफगाणिस्तानच्या विजयानंतर भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरने  इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनला ट्वीट करत ट्रोल केले.

पाहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)