ENG vs PAK T20 WC Final: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, दोन्ही संघात कोणताही बदल नाही

पाकिस्तानविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

PAK vs ENG (Photo Credit - Twitter)

रविवारी मेलबर्नमध्ये (MCG) पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघाने आपल्या संघात कोणताही बदल केला नाही आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement