IND vs ENG 2nd T20: इंग्लंडने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय, टीम इंडियात चार बदल, कोहलीचे पुनरागमन
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या कर्णधाराने संघात दोन बदल केले आहेत.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या कर्णधाराने संघात दोन बदल केले आहेत. डेव्हिड विली आणि रिचर्ड ग्लेसन यांना रीस टोपली आणि टायमल मिल्सच्या जागी प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-11 मध्ये चार बदल केले आहेत. इशान किशन, दीपक हुडा, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांना संघातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा संघात परतले आहेत.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement