England Cricket: इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांची हकालपट्टी, Ashes मधील पराभवामुळे होती टांगती तलवार

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अ‍ॅशेस मालिकेपासून सातत्याने टीकेला सामोरे जाणाऱ्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. अ‍ॅशेस 2021-22 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाचा लज्जास्पद 4-0 पराभव झाल्यापासून सिल्वरवूड यांच्यावर टांगती तलवार होती. सिल्वरवूड यांने 2019 मध्ये इंग्लंड मुख्य प्रशिक्षकाची धुरा हाती घेतली होती.

क्रिस सिल्वरवूड आणि जो रूट (Photo Credit: PTI)

England Cricket: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अ‍ॅशेस मालिकेपासून (Ashes Series) सातत्याने टीकेला सामोरे जाणाऱ्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड (Chris Silverwood) यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. सिल्वरवूड यांने 2019 मध्ये इंग्लंड मुख्य प्रशिक्षकाची धुरा हाती घेतली होती. तर यापूर्वी ते संघात गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावत होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now