Ollie Robinson: आंतरराष्ट्रीय निलंबनानंतर ब्रिटिश क्रिकेटपटूने उचलले मोठे पाऊल, वर्णद्वेषी ट्विट प्रकरणानंतर क्रिकेटमधून घेतला ब्रेक

ससेक्स यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “एका कठीण आठवड्यानंतर, ओलीने आपल्या कुटूंबासमवेत वेळ घालवण्यासाठी खेळापासून थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.”

ओली रॉबिनसन (Photo Credit: IANS)

इंग्लिश काउन्टी ससेक्सने (Sussex) गुरुवारी वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसन (Ollie Robinson) पहिल्या दोन व्हिएलिटी ब्लास्ट (Vitality Blast) फिक्स्चरसाठी संघात सहभागी होणार नसल्याची पुष्टी केली. ससेक्स यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “एका कठीण आठवड्यानंतर, ओलीने आपल्या कुटूंबासमवेत वेळ घालवण्यासाठी खेळापासून थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)