Ollie Robinson: आंतरराष्ट्रीय निलंबनानंतर ब्रिटिश क्रिकेटपटूने उचलले मोठे पाऊल, वर्णद्वेषी ट्विट प्रकरणानंतर क्रिकेटमधून घेतला ब्रेक

इंग्लिश काउन्टी ससेक्सने गुरुवारी वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसन पहिल्या दोन व्हिएलिटी ब्लास्ट फिक्स्चरसाठी संघात सहभागी होणार नसल्याची पुष्टी केली. ससेक्स यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “एका कठीण आठवड्यानंतर, ओलीने आपल्या कुटूंबासमवेत वेळ घालवण्यासाठी खेळापासून थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.”

Ollie Robinson: आंतरराष्ट्रीय निलंबनानंतर ब्रिटिश क्रिकेटपटूने उचलले मोठे पाऊल, वर्णद्वेषी ट्विट प्रकरणानंतर क्रिकेटमधून घेतला ब्रेक
ओली रॉबिनसन (Photo Credit: IANS)

इंग्लिश काउन्टी ससेक्सने (Sussex) गुरुवारी वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसन (Ollie Robinson) पहिल्या दोन व्हिएलिटी ब्लास्ट (Vitality Blast) फिक्स्चरसाठी संघात सहभागी होणार नसल्याची पुष्टी केली. ससेक्स यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “एका कठीण आठवड्यानंतर, ओलीने आपल्या कुटूंबासमवेत वेळ घालवण्यासाठी खेळापासून थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.”

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2021 02:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).