England New Squad: पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी स्टार इंग्लंड खेळाडूला डच्चू, Michael Vaughan म्हणाले- ‘हा त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरचा अंत’

पाकिस्तानविरुद्ध जाहीर झालेल्या पहिल्या इंग्लंड वनडे संघातील एकूण 7 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बेन स्टोक्सच्या नेतृत्वात नवीन संघ जाहीर केला असून अ‍ॅलेक्स हेल्सला पुन्हा डच्चू देण्यात आला आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉनने हेल्सची निवड न झाल्यावर प्रतिक्रिया देत म्हटले की त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता संपली असावी.

माइकल वॉन आणि अ‍ॅलेक्स हेल्स (Photo Credit: Instagram)

ENG vs PAK ODI 2021 Squad: पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) जाहीर झालेल्या पहिल्या इंग्लंड वनडे संघाच्या (England ODI Squad) बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे एकूण 7 सदस्य पॉझिटिव्ह आढळले. यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) बेन स्टोक्सच्या नेतृत्वात नवीन संघ जाहीर केला असून अ‍ॅलेक्स हेल्सला (Alex Hales) पुन्हा डच्चू देण्यात आला आहे. विश्वचषक 2019 पूर्वी ड्रगची चाचणी सकारात्मक आल्यानंतर हेल्स इंग्लंडच्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉनने (Michael Vaughan) हेल्सची निवड न झाल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता संपली असावी असे त्यांनी म्हटले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement