SL vs ENG: इंग्लंडने श्रीलंकेवर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली, गतविजेता ऑस्ट्रेलिया स्पर्धेतुन बाहेर

गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

ENG vs SL (Photo Credit - Twitter)

T20 विश्वचषकाच्या 39व्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा (ENG vs SL) चार विकेट्सने पराभव केला. यासह इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याचवेळी यजमान आणि गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. श्रीलंकेच्या संघाने 20 षटकांत 8 बाद 141 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात इंग्लंडने 6 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement