SL vs ENG, Full Match Highlights: रोमांचक सामन्यात इंग्लंडचा श्रीलंकेवर विजय; गतविजेता ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर, पहा हायलाइट्स
जोस बटलरच्या संघाच्या विजयासह गतविजेता ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पॉइंट टेबल पाहता, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघांचे 7-7 गुण आहेत, परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे, न्यूझीलंड आणि इंग्लंड उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी झाले.
टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी इंग्लंडने एका महत्त्वपूर्ण सामन्यात श्रीलंकेचा (SL vs ENG) पराभव केला. ग्रुप 1 मधून न्यूझीलंडनंतर उपांत्य फेरीत प्रवेश करणारा इंग्लंड हा दुसरा संघ ठरला आहे. जोस बटलरच्या संघाच्या विजयासह गतविजेता ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पॉइंट टेबल पाहता, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघांचे 7-7 गुण आहेत, परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे, न्यूझीलंड आणि इंग्लंड उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी झाले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने इंग्लंडसमोर 142 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे इंग्लिश संघाने 4 विकेट्स शिल्लक असताना पूर्ण केले.
पहा हायलाइट्स
Tags
2022 T20 World Cup
England
Full Match
Full Match Highlights
highlights
ICC Men’s T20 World Cup 2022
ICC T20 WC
ICC T20 World Cup
ICC T20 World Cup 2022
ICC T20 World Cup 2022 Live Streaming
SL vs ENG
SL vs ENG Live Streaming
SL vs ENG Live Streaming Online
SL vs ENG T20 WC Live Streaming
Sri Lanka
Sri Lanka vs England
Sri Lanka vs England Live
Sri Lanka vs England Live Stream
Sri Lanka vs England Live Streaming
Sri Lanka vs England Live Streaming Online
Sri Lanka vs England Live Streaming Online in IST
Sri Lanka vs England Live Telecast
Sri Lanka vs England Live Telecast Online
T20 WC
T20 WC 2022
T20 World Cup
T20 World Cup 2022
Twenty20 World Cup 2022
इग्लंड
ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर
पहा हायलाइट्स
श्रीलंका
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement