Moeen Ali ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने सन्मानित, क्रिकेटमधील योगदानाबद्दल मिळाला ब्रिटिश सन्मान जाहीर

2014 मध्ये पदार्पण करणारा मोईन इंग्लंडच्या 2019 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता.

मोईन अली (Photo Credit: Twitter/englandcricket)

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला (Moeen Ali) राणीच्या प्लॅटिनम ज्युबिली सन्मान (Queen's Platinum Jubilee) यादीत सन्मानित केले गेले आहे आणि त्याच्या क्रिकेटमधील सेवांसाठी ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (OBE) प्रदान करण्यात आला आहे. 34 वर्षीय मोईनने गेल्या वर्षी 64 सामन्यांत 195 विकेट घेत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)