Moeen Ali ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने सन्मानित, क्रिकेटमधील योगदानाबद्दल मिळाला ब्रिटिश सन्मान जाहीर
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला राणीच्या प्लॅटिनम ज्युबिली सन्मान यादीत सन्मानित केले गेले आहे आणि त्याच्या क्रिकेटमधील सेवांसाठी ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (OBE) प्रदान करण्यात आला आहे. 2014 मध्ये पदार्पण करणारा मोईन इंग्लंडच्या 2019 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला (Moeen Ali) राणीच्या प्लॅटिनम ज्युबिली सन्मान (Queen's Platinum Jubilee) यादीत सन्मानित केले गेले आहे आणि त्याच्या क्रिकेटमधील सेवांसाठी ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (OBE) प्रदान करण्यात आला आहे. 34 वर्षीय मोईनने गेल्या वर्षी 64 सामन्यांत 195 विकेट घेत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
Moeen Ali OBE ❤️
Congratulations to Mo, who's been recognised in the Queen's Platinum Jubilee Honours 🎉 pic.twitter.com/Bn650N4paJ
— England Cricket (@englandcricket) June 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 02, 2022 12:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

