ENG W vs IND W Test 2021: भारताविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी

ईसीबीने भारत महिला संघाविरुद्ध इंग्लंडच्या 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ब्रिस्टलच्या काउंटी मैदानावर 16 जूनपासून एकमेव कसोटी सामना रंगणार आहे. हेदर नाइट इंग्लिश संघाचे नेतृत्व करेल तर एमिली अर्लोटला पदार्पणाची संधी मिळाली आहे.

इंग्लंड कर्णधार हेदर नाइट (Photo Credit: Twitter/@ICC)

ईसीबीने (EBC) भारत महिला (Indian Women) संघाविरुद्ध इंग्लंडच्या 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ब्रिस्टलच्या (Bristol) काउंटी मैदानावर 16 जूनपासून एकमेव कसोटी सामना रंगणार आहे. हेदर नाइट (Heather Knight) इंग्लिश संघाचे नेतृत्व करेल तर वेगवान गोलंदाज एमिली अर्लोटला (Emily Arlott) पदार्पणाची संधी मिळाली आहे. पहा हेदर नाइटचा संपूर्ण इंग्लंड संघ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement