Bio-bubble Breach: निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस आणि दनुष्का गुणथिलाका यांना SLC ने केले निलंबित, इंग्लंड दौर्यावरून तातडीने परत बोलावण्यात आले
श्रीलंका क्रिकेटने रविवारी रात्री डरहॅममध्ये टीमच्या बायो-बबलचा भंग केल्याची कबुली दिल्यानंतर निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस आणि दनुष्का गुणथिलाका यांना निलंबित केले आहे. इंग्लंड दौर्यावरुन हे तिघे ताबडतोब घरी परतले जात आहेत, परंतु मालिकेत या टप्प्यावर कोणताही धोका नसल्याचे समजले जात आहे.
Bio-bubble Breach: श्रीलंका क्रिकेटने (Sri Lanka Cricket) रविवारी रात्री डरहॅममध्ये (Darham) टीमच्या बायो-बबलचा भंग केल्याची कबुली दिल्यानंतर निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella), कुसल मेंडिस (Kusal Mendis) आणि दनुष्का गुणथिलाका (Danushka Gunathilaka) यांना निलंबित केले आहे. इंग्लंड दौर्यावरुन (England Tour) हे तिघे ताबडतोब घरी परतले जात आहेत, परंतु मालिकेत या टप्प्यावर कोणताही धोका नसल्याचे समजले जात आहे. मेंडिस आणि डिकवेला रात्री सार्वजनिक ठिकाणी बाहेर फिरतानाचा एक व्हिडिओ समोर आल्यावर बोर्डाने कारवाई केली आहे.
Tags
Avishka Gunathilaka
ENG vs SL
ENG vs SL 2021
England Vs Sri Lanka
England vs Sri Lanka 2021
Kusal Mendis
Niroshan Dickwella
Sri Lanka Cricket
Sri Lanka Tour of England 2021
अविष्का गुणथिलका
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका
कुसल मेंडिस
निरोशन डिकवेला
श्रीलंका इंग्लंडचा टूर 2021
श्रीलंका क्रिकेट
श्रीलंकेचा इंग्लंड दौरा 2021
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement