ENG vs SL Series 2021: श्रीलंकेविरुद्ध ODI मालिकेसाठी 16 सदस्यीय इंग्लंड संघाची घोषणा, या युवा खेळाडूला मिळाली पहिली संधी
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आज इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात खेळल्या जाणार्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संघाचे नेतृत्व 34 वर्षीय अनुभवी फलंदाज इयन मॉर्गन करेल तर पहिल्यांदाच 24 वर्षांचा वेगवान गोलंदाज जॉर्ज गार्टनचा श्रीलंका दौर्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) आज इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) संघात खेळल्या जाणार्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संघाचे नेतृत्व 34 वर्षीय अनुभवी फलंदाज इयन मॉर्गन (Eoin Morgan) करेल तर पहिल्यांदाच 24 वर्षांचा वेगवान गोलंदाज जॉर्ज गार्टनचा (George Garton) श्रीलंका दौर्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. गार्टनने 24 लिस्ट A सामन्याच्या 23 डावात 34.2 च्या सरासरीने 29 विकेट्स घेतल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement