ENG vs PAK 2021: इंग्लंड संघातील 7 सदस्य COVID-19 पॉझिटिव्ह, एका रात्रीत बदलावा लागणार संपूर्ण संघ, ‘या’ धुरंधर खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या दोन दिवस अगोदर इंग्लंडच्या सात सदस्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे व संपूर्ण संघाला आयसोलेट करण्यात आले आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी याची पुष्टी केली की तीन क्रिकेटर्स आणि चार कर्मचार्यांनी कोविड-19 चाचणी सकारात्मक आली आहे.
ENG vs PAK ODI 2021: इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या दोन दिवस अगोदर इंग्लंडच्या सात सदस्यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे व संपूर्ण संघाला आयसोलेट करण्यात आले आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी याची पुष्टी केली की तीन क्रिकेटर्स आणि चार कर्मचार्यांनी कोविड-19 चाचणी सकारात्मक आली आहे. ईसीबीने (ECB) रॉयल लंडन वनडे मालिका होण्याची पुष्टी केली असून उपकर्णधार बेन स्टोक्सचे (Ben Stokes) संघात पुनरागमन झाले आहे आणि तो संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)