ENG vs NZ, ICC T20 WC 2021 Semi-Final: इंग्लंडचे न्यूझीलंडसमोर 167 धावांचे आव्हान, मोईन अलीचा अर्धशतकी धमाका
आयसीसी टी-20 विश्वचषकच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडने मोईन अली आणि डेविड मलानच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 बाद 166 धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी 167 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे. मोईन अलीने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या तर मलान 41 धावा करून बाद झाला.
आयसीसी टी-20 विश्वचषकच्या (ICC T20 World Cup_ पहिल्या सेमीफायनल सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडने मोईन अली (Moeen Ali) आणि डेविड मलानच्या (Dawid Malan) तुफानी फलंदाजीच्या जोरावर निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 बाद 166 धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी 167 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे. मोईन अलीने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या तर मलान 41 धावा करून बाद झाला. याशिवाय टिम साऊदी, जेम्स नीशम, अॅडम मिल्ने आणि ईश सोढीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)