ENG vs NZ 2022: लॉर्ड्समध्ये दिवंगत शेन वॉर्नलाला इंग्लंडची भावपूर्ण श्रद्धांजली, पाहा असे काय केले
ENG vs NZ 2022: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीदरम्यान इंग्लंडने महान लेगस्पिनर शेन वॉर्नला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लॉर्ड्सवरील स्काय कॉमेंट्री बॉक्सचे नाव ऑस्ट्रेलियन महान खेळाडूच्या नावावर ठेवले आहे. वॉर्नचे 4 मार्च रोजी संशयास्पद हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ENG vs NZ 2022: न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धच्या लॉर्ड्स (Lords) येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटीदरम्यान इंग्लंडने महान लेगस्पिनर शेन वॉर्नला भावपूर्ण श्रद्धांजली (Shane Warne Tribute) आणि लॉर्ड्सवरील स्काय कॉमेंट्री बॉक्सचे (Sky Commentary Box) नाव महान ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर ठेवले. 2006 मध्ये निवृत्तीनंतर वॉर्नने आपल्या समालोचनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. स्काय कॉमेंट्री पॅनलने वॉर्नचा वारसा कायम राहण्याची खात्री केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)