ENG Vs IND: भारत हा जगातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेट संघ, ओव्हल विजयानंतर शेन वॉर्नचे ट्वीट
इंग्लंड विरुद्ध ओव्हल येथे खेळण्यात आलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी करून दाखवली. या सामन्यात 157 धावांनी विजय मिळवत भारताने इतिहास रचला आहे.
इंग्लंड विरुद्ध ओव्हल येथे खेळण्यात आलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी करून दाखवली. या सामन्यात 157 धावांनी विजय मिळवत भारताने इतिहास रचला आहे. भारतीय संघाने मिळवलेल्या विजयाचे क्रिडा विश्वातून कौतूक केले जात आहे. यातच ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वार्न यानेही ट्विटरच्या माध्यमातून भारतीय संघाचे कौतूक केले आहे. ट्विट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)