ENG vs AUS, T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाला नमवून इंग्लंडची विजयी हॅटट्रिक, सेमीफायनल दावा आणखी केला मजबूत

जोस बटलरच्या 32 चेंडूत नाबाद 71 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर आठ विकेटने जबरदस्त विजय मिळवला आणि गट 1 च्या सुपर 12 मध्ये सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 126 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 50 चेंडू शिल्लक असताना 11.4 ओव्हरमध्ये दणदणीत विजय मिळवला. यासह त्यांनी सेमीफायनलसाठी आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे.

जोस बटलर (Photo Credit: PTI)

दुबई (Dubai) येथे जोस बटलरच्या (Jos Buttler) 32 चेंडूत नाबाद 71 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने (England) ऑस्ट्रेलियावर 8 विकेटने जबरदस्त विजय मिळवला आणि गट 1 च्या सुपर 12 मध्ये सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाने (Australia) दिलेल्या 126 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 50 चेंडू शिल्लक असताना 11.4 ओव्हरमध्ये दणदणीत विजय मिळवला. यासह ब्रिटिश टीमने सेमीफायनलसाठी आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement