MS Dhoni याचा रेकॉर्ड मोडणाऱ्या माजी अफगाणिस्तान कर्णधार Asghar Afghan ने T20 विश्वचषक दरम्यान ‘या’ कारणामुळे घेतली तडकाफडकी निवृत्ती
नामिबिया (Namibia) विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 विश्वचषक सामना अफगाणचा अंतिम सामना ठरला. या सामन्यादरम्यान त्याने आपल्या निवृत्तीचे कारणही स्पष्ट केले.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणदाहर म्हणून सर्वाधिक विजय मिळवणारा अफगाणिस्तानचा (Afghanistan) माजी कर्णधार असगर अफगाणने (Asghar Afghan) टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेदरम्यान सर्वांना चकित करत निवृत्ती जाहीर केली. नामिबिया (Namibia) विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 विश्वचषक सामना अफगाणचा अंतिम सामना ठरला. या सामन्यादरम्यान त्याने आपल्या निवृत्तीचे कारणही स्पष्ट केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)