IND vs NZ 1st Test Live Update: बंगळुरू कसोटी सामन्याला सकाळी सकाळी पावसाची हजेरी, नाणेफेकील उशीर
IND vs NZ पहिला कसोटी सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium, Bengaluru) खेळवला जाणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतर्गत खेळवली जाणार आहे. यापूर्वी भारताने बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला होता.
India National Criket Team vs New Zeland National Cricket Team: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium, Bengaluru) खेळवला जाणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतर्गत खेळवली जाणार आहे. यापूर्वी भारताने बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला होता. तर, न्यूझीलंड संघाने भारतात दीर्घकाळ एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. दरम्यान, बंगळुरू कसोटी सामन्याला पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नाणेफेकील उशीर झाला आहे.
Tags
New Zealand
New Zealand National Cricket Team
India National Cricket Team
Bengaluru
IND vs NZ 1st Test
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team
Bengaluru Test
Rohit Sharma
Team India
Team India vs New Zealand
Test Serie
न्यूझीलंड
न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
बंगळुरू
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी कसोटी
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
रोहित शर्मा
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड
कसोटी मालिका
ind वि NZ
भारत वि न्यूझीलंड
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ वि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
India national cricket team vs New Zealand national cricket team match scorecard
IND vs NZ 1st Test 2024
IND vs NZ 1st Test Live Score Update
बंगळुरु कसोटी
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement