T20 विश्वचषकादरम्यान Jos Buttler च्या घरी छोट्या पाहुण्याचे झाले आगमन, पत्नीने मुलाला दिला जन्म

जोस बटलर तिसऱ्यांदा वडील झाला आहे. जोस बटलरची पत्नी लुसी वेबर हिने मुलाला जन्म दिला आहे. जोस बटलरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी क्रिकेट जगताला दिली आहे.

Jos Buttler Becomes Father: इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार जोस बटलरच्या (Jos Buttler) घरात एक छोटा पाहुण्याचे आगमन झाले आहे. जोस बटलर तिसऱ्यांदा वडील झाला आहे. जोस बटलरची पत्नी लुसी वेबर हिने मुलाला जन्म दिला आहे. जोस बटलरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी क्रिकेट जगताला दिली आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करुन, जोस बटलरने सांगितले की त्याला मुलगा झाला आहे, ज्याचे नाव बटलरने चार्ली ठेवले आहे. चार्लीचा जन्म 28 मे 2024 रोजी झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now