IND vs PAK सामन्यादरम्यान महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत चाहत्यांची हाणामारी, व्हिडिओ आला समोर

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान महिला पोलीस अधिकारी आणि प्रेक्षक यांच्यात हाणामारी झाली. भांडण कशामुळे झाले हे स्पष्ट झालेले नाही.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान महिला पोलीस अधिकारी आणि प्रेक्षक यांच्यात हाणामारी झाली. भांडण कशामुळे झाले हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्या व्यक्तीनेच काही तरी केले असेल असे बोले जात आहे. आणि त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला तिथून निघून जाण्यास सांगितले, त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याला कानशिलात मारली. त्या बदल्यात त्याने पोलिस कर्मचाऱ्याला प्रत्युत्तर दिले, ज्याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. आपण खाली पाहू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement