Dilip Kumar Passes Away: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने दिग्गज अभिनेत्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला, अशा शब्दात वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूड मध्ये 'Tragedy King' म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांचे प्रचंड चाहते होते आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या निधनानंतर भारतच नव्हे तर पाकिस्तानमधूनही शोक व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ट्विटरवर दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली.

दिलीप कुमार (Photo Credit: PTI)

Dilip Kumar Passes Away: बॉलिवूड मध्ये 'Tragedy King' म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांचे प्रचंड चाहते होते आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या निधनानंतर भारतच नव्हे तर पाकिस्तान (Pakistan) मधूनही शोक व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) ट्विटरवर दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement