DC vs RCB WPL 2024 Final Live Score Update: अंतिम सामन्यात दिल्लीने आरसीबीला दिले 114 धावांचे लक्ष्य, श्रेयंका पाटीलने घेतल्या चार विकेट
दोन्ही संघांच्या नजरा त्यांच्या पहिल्या विजेतेपदावर आहेत. त्यांच्या पुरुष संघांनाही कधीही विजेतेपद मिळालेले नाही. यामुळे महिला प्रीमियर लीगला नवा चॅम्पियन मिळणार आहे.
DC vs RCB WPL 2024 Final: महिला प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम (WPL 2024 Final) फेरीत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (DC vs RCB) होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघांच्या नजरा त्यांच्या पहिल्या विजेतेपदावर आहेत. त्यांच्या पुरुष संघांनाही कधीही विजेतेपद मिळालेले नाही. यामुळे महिला प्रीमियर लीगला नवा चॅम्पियन मिळणार आहे. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने जेतेपदावर कब्जा केला होता. दरम्यान, दिल्लीने बंगळुरूविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत दिल्लीने आरसीबीला 114 धावांचे लक्ष्य दिले आहे. श्रेयंका पाटीलने चार विकेट घेतल्या आहे.
Innings Break!
Shreyanka (4/12), Molineux (3/20) help Royal Challengers Bangalore bowl Delhi Capitals out for 113
Follow Live: https://t.co/lvmYn2frH2 pic.twitter.com/4WyU4wHkJr
— TOI Sports (@toisports) March 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 17, 2024 09:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

