Delhi Capitals ने IPL 2022 Season साठी समोर आणली नवी जर्सी (Watch Video)

दिल्लीची नवी जर्सी देखील लाल आणि निळ्या रंगामध्ये आहे.

DC | PC: Twitter

Delhi Capitals ने IPL 2022 Season साठी नवी जर्सी  समोर आणली आहे. यंदा 26 मार्चपासून आयपीएलचा 15 वा हंगाम रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या नव्या जर्सीमध्ये पूर्वीप्रमाणेच लाल आणि निळा रंग आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement