BAN Beat IND: दुसऱ्या सामन्यात भारताचा पाच धावांनी पराभव, बांगलादेशने सात वर्षांनंतर भारताकडून एकदिवसीय मालिका जिंकली

दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने टीम इंडियाचा पाच धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे झाला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी, दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने टीम इंडियाचा पाच धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली यासोबतच बांगलादेशने सात वर्षांनंतर भारताकडून एकदिवसीय मालिका जिंकली. दुखापतीनंतरही कर्णधार रोहित शर्मा 7 विकेट पडल्यानंतर फलंदाजीला आला, मात्र 51 धावांची नाबाद खेळी खेळूनही तो टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement