DC vs MI, IPL 2022 Match 2: दिल्ली कॅपिटल्सना तिसरे यश; तिलक वर्मा 22 धावा करून आऊट, मुंबई इंडियन्सचा स्कोर शंभरी पार
पण पुढील षटकांत खालील अहमद याने तिलक वर्मा याला बाद करून दिल्ली कॅपिटल्सना तिसरे यश मिळवून दिले. इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात शनिवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी सुरु आहे.
DC vs MI, IPL 2022 Match 2: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 13व्या षटकात 100 धावांचा टप्पा पार केला. पण पुढील षटकांत खालील अहमद याने तिलक वर्मा (Tilak Varma) याला बाद करून दिल्ली कॅपिटल्सना (Delhi Capitals) तिसरे यश मिळवून दिले. इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात शनिवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी सुरु आहे. आता ईशान किशनला साथ देण्यासाठी किरॉन पोलार्ड क्रीजवर उतरला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)