DC vs MI, IPL 2022 Match 2: दिल्ली कॅपिटल्सना तिसरे यश; तिलक वर्मा 22 धावा करून आऊट, मुंबई इंडियन्सचा स्कोर शंभरी पार
DC vs MI, IPL 2022 Match 2: मुंबई इंडियन्सने 13व्या षटकात 100 धावांचा टप्पा पार केला. पण पुढील षटकांत खालील अहमद याने तिलक वर्मा याला बाद करून दिल्ली कॅपिटल्सना तिसरे यश मिळवून दिले. इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात शनिवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी सुरु आहे.
DC vs MI, IPL 2022 Match 2: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 13व्या षटकात 100 धावांचा टप्पा पार केला. पण पुढील षटकांत खालील अहमद याने तिलक वर्मा (Tilak Varma) याला बाद करून दिल्ली कॅपिटल्सना (Delhi Capitals) तिसरे यश मिळवून दिले. इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात शनिवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी सुरु आहे. आता ईशान किशनला साथ देण्यासाठी किरॉन पोलार्ड क्रीजवर उतरला आहे.
Match 2. WICKET! 14.2: Tilak Varma 22(15) ct Prithvi Shaw b Khaleel Ahmed, Mumbai Indians 117/3 https://t.co/AAyoi2MGtH #DCvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2022 04:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

