DC vs MI, IPL 2022 Match 2: ईशान किशन याचे क्लास पन्नास, दिल्ली गोलंदाजांवर हल्ला चढवून ठोकले दणदणीत अर्धशतक
DC vs MI, IPL 2022 Match 2: आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सचा सर्वात महागडा ईशान किशन याने पहिल्या सामन्यातून फ्रँचायझीने आपल्यावर दाखवलेला विश्वास योग्य असल्याचे सिद्ध केले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात किशनने 34 चेंडू खेळले आणि 6 चौकार व 2 षटकाससह अर्धशतक पूर्ण केले.
DC vs MI, IPL 2022 Match 2: आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सर्वात महागडा ईशान किशन (Ishan Kishan) याने पहिल्या सामन्यातून फ्रँचायझीने आपल्यावर दाखवलेला विश्वास योग्य असल्याचे सिद्ध केले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात किशनने 34 चेंडू खेळले आणि 6 चौकार व 2 षटकाससह अर्धशतक पूर्ण केले. मुंबईसाठी किशनने डावाच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्मा सोबत 67 धावांची सलामी भागीदारी केली.
Tags
DC vs MI
DC vs MI 2022
DC vs MI 2022 Live
Delhi Capitals
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Ishan Kishan
Live Breaking News Headlines
MI vs DC
MI vs DC Live
Mumbai Indians
Mumbai Indians vs Delhi Capitals
Mumbai Vs Delhi
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग 2022
ईशान किशन
दिल्ली कॅपिटल्स
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लाईव्ह स्ट्रीमिंग
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement