DC vs GT, IPL 2024 40th Match Live Score Update: शेवटच्या षटकात ऋषभ पंतचा झंझावात; गुजरातसमोर ठेवले 225 धावांच आव्हान

संदीप वॉरियरनं दिल्लला तीन धक्के दिल्यानंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेल या दोघांनी भागीदारी रचत दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

ऋषभ पंत आणि अक्षर पटेलने 113 धावांची भागीदारी रचल्यानंतर शेवटच्या काही ओव्हरमध्ये पंतने चांगलेच शॉट मारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पंतने मोहित शर्माच्या शेवटच्या षटकात तब्बल 31 धावा ठोकून दिल्लीला 20 षटकात 4 बाद 224 धावांपर्यंत पोहचवलं. पंतने 43 चेंडूत 88 धावांची तर स्टब्सने 7 चेंडूत 26 धावा चोपल्या. संदीप वॉरियरनं दिल्लला तीन धक्के दिल्यानंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेल या दोघांनी भागीदारी रचत दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement