David Beckham ने घेतली अंबानी कुटुंबाची भेट, नीता अंबानींने मुंबई इंडियन्सची खास जर्सी देऊन केले सन्मानित

डेव्हिड बेकहॅम त्यांना भेटण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील घरी पोहोचला. यादरम्यान अंबानी कुटुंबाने डेव्हिड बेकहॅमचे स्वागत केले आणि त्यांना मुंबई इंडियन्सची जर्सीही भेट दिली.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील पहिला उपांत्य सामना वानखेडे क्रिकेट स्टेडियम, मुंबई येथे झाला. या सामन्यादरम्यान इंग्लंडचा माजी स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमही सामना पाहण्यासाठी आला होता. तो रणबीर कपूरसोबतही मैदानात दिसुन आला. सामना पाहिल्यानंतर डेव्हिड बेकहॅम त्यांना भेटण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील घरी पोहोचला. यादरम्यान अंबानी कुटुंबाने डेव्हिड बेकहॅमचे स्वागत केले आणि त्यांना मुंबई इंडियन्सची जर्सीही भेट दिली. (हे देखील वाचा: Dhoni Indian Sanskar Video: महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसह पोहोचला आपल्या मूळ गावी; पाया पडून घेतले मोठ्यांचे आशीर्वाद (Watch)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now