क्रिकेटर हार्दिक पांड्या याची 5 कोटी रुपयांची दोन घड्याळे सीमा शुल्क विभागाकडून जप्त
सीमा शुल्क विभागाकडून क्रिकेटर हार्दिक पांड्या याची दोन 5 कोटी रुपये किंमतीची घड्याळे रविवारी रात्री जप्त केली आहेत.
सीमा शुल्क विभागाकडून क्रिकेटर हार्दिक पांड्या याची दोन 5 कोटी रुपये किंमतीची घड्याळे रविवारी रात्री जप्त केली आहेत. पांड्या त्यावेळी दुबई येथून परतत होता. या घड्याळासंबंधित त्याचे बिल सुद्धा हार्दिक पांड्याकडे नसल्याचे सीमा शुल्क विभागाने म्हटले आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement