CSK vs SRH IPL 2021: मनीष पांडे-डेविड वॉर्नरचा अर्धशतकी धमाका, हैदराबादचे चेन्नईला विजयासाठी 172 धावांचं आव्हान
मनीष पांडे आणि कर्णधार डेविड वॉर्नरच्या जबरदस्त अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सना विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं आहे. पांडेने सर्वाधिक धावा केल्या तर वॉर्नरने 57 धावा ठोकल्या. केन विल्यमसनने नाबाद 26 धावा आणि केदार जाधवने नाबाद 12 धावांचे योगदान दिले.
CSK vs SRH IPL 2021 Match 22: मनीष पांडे (Manish Pandey) आणि कर्णधार डेविड वॉर्नरच्या (David Warner) जबरदस्त अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) चेन्नई सुपर किंग्सना (Chennai Super Kings) विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं आहे. पांडेने सर्वाधिक धावा केल्या तर वॉर्नरने 57 धावा ठोकल्या. केन विल्यमसनने नाबाद 26 धावा आणि केदार जाधवने (Kedar Jadhav) नाबाद 12 धावांचे योगदान दिले. चेन्नईसाठी लुंगी एनगीडीने 2 विकेट काढल्या तसेच सॅम कुरनला 1 विकेट मिळाली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)