CSK vs KKR, IPL 2022: चेन्नईला पहिला झटका, ऋतुराज गायकवाड खाते न उघडता तंबूत परत

CSK vs KKR, IPL 2022: आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सना पहिला झटका बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला खाते न उघडता पॅव्हिलियन चा रस्ता दाखवला आहे.

CSK vs KKR, IPL 2022: चेन्नईला पहिला झटका, ऋतुराज गायकवाड खाते न उघडता तंबूत परत
रुतुराज गायकवाड(Photo Credit: Twitter/PTI)

CSK vs KKR, IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सलामीच्या सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सना (Chennai Super Kings) पहिला झटका बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला खाते न उघडता पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2022 07:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).