CSK vs KKR, IPL 2022 Match 1: उमेश यादव याच्या खात्यात दुसरे यश, पदार्पण सामन्यात Devon Conway स्वस्तात आऊट

धावा काढण्यासाठी धडपडणारा डेव्हन कॉन्वे 8 चेंडूत 3 धावा काढून आयपीएलच्या पदार्पण सामन्यात स्वस्तात माघारी परतला. आयपीएल 15 च्या पहिल्या सामन्यात KKR कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

CSK vs KKR, IPL 2022 Match 1: चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) पाचव्या षटकात दुसरा धक्का बसला. धावा काढण्यासाठी धडपडणारा डेव्हन कॉन्वे (Devon Conway) 8 चेंडूत 3 धावा काढून आयपीएलच्या पदार्पण सामन्यात स्वस्तात माघारी परतला. आयपीएल (IPL) 15 च्या पहिल्या सामन्यात KKR कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)